about_image
परिपूर्णं संयोजनम् सुविहितं सभागृहम् : 'सुपर्ण' - 2010 पासून ग्राहकांच्या सेवेत

सन्माननीय ग्राहक सप्रेम नमस्कार
॥श्री॥
जोशी-गोखले परिवार अर्थात ‘त्रिविक्रम उद्योग’

1963 पासून आजपर्यंत पुण्यातील विविध कार्यालयात मंगल कार्याच्या उत्तम व्यवस्था व उत्कृष्ट भोजन यासाठी लोकांच्या प्रथम पसंतीचे “जोशी – गोखले” हे नाव आहे.

ग्राहकांना ‘कार्य’उत्तम झाल्याचे समाधान देणारे व निमंत्रितांना ‘तृप्त’ करणारे “जोशी – गोखले” अशी आमची ओळख मित्रमंडळ सभागृह, ज्ञानल कार्यालय, सोनल हॉल याठिकाणी दीर्घकाळ केलेल्या ग्राहक सेवेतून निर्माण झाली आहे.

2010 पासून स्वत:च्या सुपर्ण” या वास्तूत अनेक समारंभांच्या यशस्वी नियोजन व अगत्यपूर्ण भोजन सेवा यांसह आम्ही कार्यरत आहोत. अनेक सामाजिक उपक्रमांचे स्थान म्हणून “सुपर्ण” व व्यवसायातील प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे “जोशी – गोखले“ ही आमची ओळख होत आहे याचा रास्त अभिमान आम्हाला आहे.

सध्या आमची सेवा उपलब्ध होणारी ठिकाणे


सुपर्ण व राजहंस हॉल (अरण्येश्वर)

काकडे पॅलेस (कर्वेनगर)

सुवर्णस्मृती ( डेक्कन )

आमच्याबद्दल

उपक्रम

आमच्याबद्दल

हॉल तपशील

सुपर्ण : सुपर्ण हॉल

300 ते 500 संख्येच्या समारंभासाठी ए.सी. सुविधेसह

सुपर्ण : राजहंस हॉल

50 ते 150 संख्येच्या समारंभासाठी ए.सी. सुविधेसह

काकडे पॅलेस : लिलावती हॉल

300 ते 700 संख्येच्या समारंभासाठी ए.सी. सुविधेसह

काकडे पॅलेस : कोमल हॉल

50 ते 150 संख्येच्या समारंभासाठी

1963

पासून अविरत

60+

वर्षे ग्राहक सेवेची

10,000+

संतुष्ट कुटुंबे / ग्राहक

25,000+

समारंभ

आमच्याबद्दल

ग्राहक अभिप्राय

"हल्ली लग्नाला जेवताना पंजाब किंवा चायनाला असल्यासारखे वाटते मात्र आज महाराष्ट्रात पारंपारिक मेन्यूने तृप्त केले. उत्तम भोजन व व्यवस्थाही छान. धन्यवाद"

“अत्यंत सुदर व्यवस्थापन व उत्तम भोजन. स्वच्छता व अगत्य लक्षात राहील. ”

“अन्नपूर्णा प्रसन्न - उत्तम जेवण, सुहास्य सेवा - तृप्त पाहुणे मंडळी, स्वच्छ सभागृह - प्रसन्न वातावरण, अनेक शुभेच्छा ”